Now Reading:
इतिहासातील २० महिला ज्यांनी आपल्या क्षेत्रात सर्वप्रथम कीर्तीचा झेंडा रोवला
इतिहासातील २० महिला ज्यांनी आपल्या क्षेत्रात सर्वप्रथम कीर्तीचा झेंडा रोवला

स्त्रीचा घरातील प्रवेश ही एक चैतन्याची गोष्ट असते. चला तर निरनिराळ्या क्षेत्रात पदार्पण केलेल्या, यश संपादन केलेल्या सर्वात पहिल्या महिलांना सलाम करू.

१. आनंदीबाई गोपाळराव जोशी

आनंदीबाई १८८७ मध्ये भारतातील पहिल्या महिला वैद्य झाल्या.

२. रोशनी शर्मा

कन्याकुमारी ते काश्मीर इतक्या पल्ल्याची बाईक राईड करणारी पहिली भारतीय महिला.

३. अरुणिमा सिन्हा

अरुणिमा पहिली महिला आहे ज्यांनी एका पायाने अधू असताना एव्हरेस्ट शिखर गाठलंय.

४. रिटा फरिया पॉवेल

१९६६ मध्ये मिस वर्ल्ड किताब पटकावणारी पहिली आशियाई महिला.

५. आरती साहा

आरती साहा १९५९ मध्ये ‘इंग्लिश चॅनेल’ पोहून पार करणारी पहिली आशियाई महिला.

६. मिताली राज

क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी पहिली महिला. (२१४* न्यूझीलंड विरुद्ध, वेलिंग्टन कसोटी, २००४)

७. मदर तेरेसा

१९७९ मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला.

८. इंदिरा गांधी

१९६६ मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

९. प्रतिभा पाटील

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

१०. कल्पना चावला

अंतराळात जाणारी पहिली महिला अंतराळवीर

११. किरण बेदी

१९७२ मध्ये भारतातील पहिल्या महिला IPS ऑफिसर झाल्या.

१२. जस्टीस एम. फातिमा बीवी

१९८९ मध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या सर्वात पहिल्या महिला न्यायाधीश.

१३. सानिया मिर्झा

वर्ल्ड टेनिस असोसिएशन टायटल जिंकणारी पहिली भारतीय महिला टेनिसपटू (२००५).

१४.  सायना नेहवाल

२०१२ ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी सायना नेहवाल पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली.

१५. सरला ठकराल

विमान उडवणारी पहिली भारतीय महिला

१६. मेरी कोम

मेरी कोम ही एकमेव बॉक्सर जिने सहा पैकी सहा वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये पदक पटकावले आहे.

१७. बचेंद्री पाल

१९८४ मध्ये एव्हरेस्ट शिखर गाठणारी पहिली भारतीय महिला.

१८. दुर्गा बॅनर्जी

`

पहिली भारतीय महिला पायलट व इंडियन एअरलाइन्सची कॅप्टन (१९६६)

१९. प्रिया झिंगान

भारतातील पहिली महिला कॅडेट जिने भारतीय आर्मीमध्ये प्रवेश मिळवला (१९९३)

Input your search keywords and press Enter.