Now Reading:
हे ७ फोटो पाहून तुमच्या लक्षात येईल की आपल्या देशाला ‘अतुल्य भारत!’ का म्हणतात
हे ७ फोटो पाहून तुमच्या लक्षात येईल की आपल्या देशाला ‘अतुल्य भारत!’ का म्हणतात

भारतात तऱ्हेतऱ्हेची माणसं राहतात. जावं तिथे एकापेक्षा एक टाळकी पाहायला मिळतात. कोणाचं डोकं कुठे चालेल याचा काही नेम नाही. आज हा नियम आला त्यावर काय काय जुगाड करतील याचा थांग खुद्द ब्रम्हदेवालाही नसेल.

आज आम्ही देशभरातील असेच काही फोटो सादर करतोय जे पाहून एकतर तुम्ही कपाळावर हात तरी माराल नाहीतर या कलंदर भारतीयांच्या कल्पकबुद्धीला सलाम तरी ठोकाल.

१. भारतात फक्त शेतातच नाही तर लोकांच्या डोक्यावरही अननस उगवतात.

२. ही तिच माणसं आहेत ज्यांनी प्रत्यक्षात लहानपणी चंपकसुद्धा वाचलेलं नसतं. पण बायो डेटामध्ये छंदाच्या रकान्यात वाचायला आवडते असं लिहलेलं असतं.

३. घर डोक्यावर घेणे ऐकलं असेल पण कार घरावर घेतलेली पाहिलीय का कधी?

४. नक्कीच लग्नाचा आहेर पेटिएमने स्वीकारला असणार.

५. डिजीटल क्रांतीला असं वळण फक्त आपल्याकडेच दिलं जाऊ शकतं.

६. मुक्या प्राण्यांनाही बोलतं करण्याची धमक इथल्या मीडियात आहे.

७. सिंड्रेलाचा नवरा दिसतोय, बाराच्या आत घरी येण्यासाठी लग्नाच्या वाढदिवशी गाडी गिफ्ट केलेली दिसते.

Image Source : Gyaanchand

Input your search keywords and press Enter.