Now Reading:
स्त्रियांनो जाणून घ्या, तुम्हाला अधिक धैर्यशील करणाऱ्या हक्कांबद्दल
स्त्रियांनो जाणून घ्या, तुम्हाला अधिक धैर्यशील करणाऱ्या हक्कांबद्दल

भारताला स्वतंत्र होऊन ७० वर्षे होऊन देखील स्त्रियांचे हक्क कितपद स्वतंत्र आहेत हा मोठा प्रश्न! याच महिलांच्या हक्कांची जर इतर देशांसोबत तुलना केली गेली तर?

 

भारतात अनेक महिला नेत्या होऊन गेल्या पण तरी भारताला महिलांसाठी चौथे असुरक्षित राष्ट्र का मानले जाते?

 

सती, हुंडा, बाल विवाह विरोधात असणारे अनेक हक्क संविधानात सांगितले गेले आहेत. तरी पण स्त्रियांना अजूनही संकटाना का सामोरे जावे लागते?

Image Source: Shutterstock

 

संसदेत महिलांना आजही १२ टक्केच उपस्तिथी आहे. शिक्षणातसुद्धा फक्त ४७टक्के महिला उज्वल आहेत. तरी काही राष्ट्र्रांनी शिशू वर्गांपासून P.H.D पर्यंत शिक्षण मोफत केले आहे. पण याची जर बाकी देशांशी तुलना करायची झाली तर नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानात पण आपल्यापेक्षा जास्त शिक्षण दर आहे.

 

महिलांवरील अत्याचारांबद्दल जगभरात बोललं जात, पण त्याच्यावर कार्य करणं फार कमी. अजून किती वर्षं हा लढा चालू राहणार आहे देव जाणे.

Input your search keywords and press Enter.