Now Reading:
५ मजेशीर पुणेरी पाट्या ज्या पाहून तुम्हाला थेट सदाशिव पेठेत गेल्यासारखं वाटेल
५ मजेशीर पुणेरी पाट्या ज्या पाहून तुम्हाला थेट सदाशिव पेठेत गेल्यासारखं वाटेल

पुणे तिथे काय उणे, जर मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे तर पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यातील माणूस हा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेला तरी तो पुण्यावरुन आला हे लगेच कळते.

पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू जेवढ्या प्रसिद्ध तेवढ्याच पुणेरी पाट्या प्रसिद्ध आहेत. पुण्यात जागोजागी आपल्याला अश्या भन्नाट पाट्या पाहायला मिळतात. पुणेरी पाट्यांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. पुणेरी पाट्या म्हणजे एखाद्याला सूचना वजा अपमान करणारा संदेश या पाट्यांवर लिहिलेला असतो. पुण्यातील प्रत्येक चौकात किंवा गल्ली बोळात अशा मजेशीर पाट्या आढळून येतात. अश्या काही दमदार आणि entertaining (मजेशीर) पाट्या. 

१. शहरातील जोडप्यांसाठी

२. पत्ता सापडत नाहीये? पण पुणेकर सापडलाय 

Image Source: Youtube (The Space of Hope)

३. टिंग टॉंग… टिंग टॉंग…

. हॉटेलच्या वॉशबेसनवरील सूचना

५. गेट समोर पार्किंग? चुकीला माफी नाही

तुमच्याकडे काही अशा गमतीदार पुणेरी पाट्या असतील तर कॉमेंटमध्ये शेअर करा.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.