जागतिकीकारणामुळे ऑनलाइन व्यवसायाचा बाजार जगभरात पसरला आहे. हा मुक्त व्यापार करण्याचा पुढचा टप्पा समजला जातो. कपडे, शूज किंवा इतर कोणत्याही वस्तूची ऑनलाइन खरेदी करताना तुम्ही कितीतरी प्रसिद्ध ब्रॅडची नावं वाचली असतील. जगातील विविध देशातून हे ब्रॅण्ड सुरु झाले आहेत त्यामुळे त्यांच्या भाषेनुसार ब्रॅण्डची नावे देखील ठेवण्यात आली आहेत. पण, आपण अनेकदा या ब्रॅण्ड्सच्या नावांचा उच्चार चुकीचा करतो. कारण आपल्याला त्या भाषेबद्दल तितकसं ज्ञान नसतं. हा भाषेचा गोंधळ थांबावा म्हणून आम्ही तुमच्यासाठी ब्रण्डची नावं कशी उच्चरावी याची यादी खाली दिली आहे.
१. अॅडिडास – आह-दी-दास
२. पोर्श – पोर-शा
३. अॅमेझॉन- अॅ-मे-झून
४. लम्बोर्घगिनी – लॅम्बॉर-गी-नी
५. एव्हॉन – ए-वन
६. व्यानहुसेन- व्हॅन ह्यू-सन
७. नाईक- नाय-की
८. वोक्सवॅगन – फोक्स-वॅ-गन
९. एसूस- ए-सेस
१०. सॅमसंग – सॅम-साँग
११. शेवरोलेट- शेव-रो-ले
१२. डेल मॉण्ट – डेल मॉन-टे