Now Reading:
या नोटांच्या रक्कमेचं कोडं उडवतेय भल्याभल्यांची झोप, बघुया तुम्हाला जमतंय का?
या नोटांच्या रक्कमेचं कोडं उडवतेय भल्याभल्यांची झोप, बघुया तुम्हाला जमतंय का?

कंटाळा आला की कोड्यांसारखा विरंगुळा नाही. मजा ती मजा आणि सोबत मेंदूचा व्यायामही होतो. एक कोडे सुटले की, दुसरे हा तर माणसाचा स्वभावधर्मच! पण आम्ही तुमच्यासाठी असं कोडं घेऊन आलोय जे सुटता सुटणार नाही.

खाली काही नोटा एकावर एक ठेवल्यात. तुम्हाला फक्त त्या मोजून एकूण किती रुपये आहेत एवढंच सांगायचंय. सोपं वाटतंय ना? सगळ्यांना हेच वाटतं पण शेवटी भल्याभल्यांची दांडी गुल होते.

मग घ्या हातात कागद पेन, बघुया तरी तुम्हाला जमतंय का ते (आणि हो या परीक्षेत कॅल्क्युलेटर वापरला तरी चालेल)-

सहसा कोणी दुसरी संधी देत नाही, पण आमचं कोडं कठीण असलं तरी मनाने आम्ही मऊ आहोत. घ्या आणखी एक संधी.

अजूनही नाही जमलं? पास? मग उत्तर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा- उत्तर

Input your search keywords and press Enter.