Now Reading:
मसाल्यांमधील हा पदार्थ १५ दिवसात वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
मसाल्यांमधील हा पदार्थ १५ दिवसात वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

जर तुम्ही अतिरिक्त वजन घटवायच्या प्रयत्नात आहात तर हा लेख तुमच्या उपयोगी येणार आहे. वजन कमी करणं नक्कीच एक कठीण काम असू शकत. पण एक अशी गोष्ट आहे जी १५ दिवसात तुम्हाला चरबी कमी करण्यास मदत करू शकते. अवघड व्यायाम करून वजन कमी करण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यात तुम्हाला कमी कष्ट लागतील. मसाल्यांमधील हा पदार्थ म्हणजे – जिरं.

जिऱ्याच पाणी वजन कमी करण्याकरीता फायदेशीर ठरू शकतं. अनेक आरोग्य संबंधित समस्या पण हे बरं करतं. शरिरातील मेटाबोलिझम वाढवून चरबी हटवण्यास मदत करते.

जीऱ्याचे पाणी कसे तयार करावे आणि १५ दिवसात चरबी कशी कमी करावी?

पाण्यात जिरं रात्रभर भिजवावे. पाण्यात भिजवल्यानंतर जिरं पाणी शोषून घेतं. तसेच जिऱ्यातील गुण पाण्यात मिसळतात आणि त्याला पिवळसर रंग येतो. जिऱ्यामध्ये कमी कॅलरी असतात. त्यामुळे वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही. जिऱ्याचे बरेच फायदे आहेत. जसे जिऱ्यात अ आणि इ जीवनसत्व असतं. जिऱ्याने पचनक्रिया सुधारते. तुमच्या शरिरात असलेले विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करतं.

जिऱ्याचे इतर वापर

जिरा पावडर दह्यात मिसळून खाऊ शकता.

लिंबू सुद्धा वजन घटवण्यासाठी उत्तम उपाय आहेत. दोन चमचे जिरं रात्रभर भिजवून सकाळी ते उकळवा. या पाण्यात एक लिंबू पिळून ते पाणी प्या. काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल.

 

Input your search keywords and press Enter.