Now Reading:
‘दुनियादारी’ चित्रपटातून मिळणारे जीवनावश्यक धडे
‘दुनियादारी’ चित्रपटातून मिळणारे जीवनावश्यक धडे

दोस्ती-यारी, प्रेम आणि तरुणपणाची मस्ती मजा याचा अनुभव देणारा चित्रपट म्हणजे ‘दुनियादारी’. लेखक सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट माणसाच्या आयुष्याचा काही वेगळाच रंग दाखवतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच या चित्रपटाला डोक्यावर घेतले. यातील खुसखुशीत संवादांमुळे यातील पात्रे लोकांच्या कायमस्वरुपी लक्षात राहिली आहेत. अशा या चित्रपटातून काय संदेश मिळतात हे आपण पाहूया-

१. यारी मे सॉरी आये तो गलत है-

२. लैला-मजनुची सॅडवाली लव्हस्टोरी आपल्याला बदलायची हाय   

३. रस्त्यात पत्ता विचारणारा प्रत्येकजण मवाली नसतो. 

४. संकटाच्या वेळी गँगच्या माणसाला एकटे सोडू नये. 

५. एखादा माणूस व्यसनी असेल तर तो नीच असेल असे नाही. 

६. जगात भरपूर प्रेम आहे; फक्त मिळवण्याची धमक पाहिजे. 

७. तेरी मेरी यारी मग xxx गेली दुनियादारी 

Cover Image Source: Duniyadari Movie

Input your search keywords and press Enter.