Now Reading:
या ४ महिला गाठतायत यशाची नवी शिखरे आणि उद्योग जगतात वाढवतायत महिलांची शान!
या ४ महिला गाठतायत यशाची नवी शिखरे आणि उद्योग जगतात वाढवतायत महिलांची शान!

तरुण रक्त, नवीन विचार; आजच्या स्त्रियांनी निवडला आधुनिक रोजगार. महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत तर यशस्वी उद्योगपती होण्यात तरी कशा मागे राहतील? भेटा या यशस्वी महिला उदोगपतींना. 

१. चित्र गुर्णानी दागा-

हिने पती अभिषेक दागा याच्यासोबत “थ्रिललोफिलिया” नावाची ट्रॅव्हल कंपनी सुरु केली. ही कंपनी बरीच प्रसिद्ध आहे.

२. फाल्गुनी नायर-

फाल्गुनी नायर “नायक” नावाच्या  प्रसिद्ध कॉस्मॅटीक कंपनीच्या सी.ई.ओ. आहेत. त्या सौंदर्य प्रसाधनांसाठी ई-कॉमर्सचा उद्योग चालवतात.

३. छाया नंजप्पा-

छाया यांनी ‘नेक्टर फ्रेश’ नावाची कंपनी उभारली. हा एक फूड ब्रँड आहे. त्यांनी जवळ जवळ २००० ग्रामीण महिलांना रोजगार मिळवून दिला. 

४. पूजा महाजन-

बऱ्याच व्यवसायांतून खस्ता खाल्यानंतर पूजा महाजन वळल्या तिबेटन पदार्थांकडे आणि त्यांनी सुरु केलं ‘यम यम डिमसूम’! २००९ मध्ये त्यांच्या दिल्लीमधील १५ आऊटलेट्समध्ये महिन्याला ३ लाख डिमसूम विकले जात असत. आता त्याची संख्या डोळ्यांचे पारणे दिपवणारी आहे.

Input your search keywords and press Enter.