Now Reading:
घरगुती हिंसेच्या विरोधात असणारे हे हेल्पलाइन क्रमांक तुमच्या मदतीस सतर्क आहेत!
घरगुती हिंसेच्या विरोधात असणारे हे हेल्पलाइन क्रमांक तुमच्या मदतीस सतर्क आहेत!

घरगुती हिंसेची प्रकरणे फक्त मध्यमवर्गीय घरातच दिसून येत नाहीत तर समाजातील कोणत्याही घरात दिसून येऊ शकतात. परंतु ही प्रकरणे प्रत्येक घरात दिसून येत नाहीत आणि झाली असली तरी त्याबद्दल कोणी तक्रार नोंदवण्याची हिम्मत दाखवत नाही. आपल्याच घरच्यांचं नाव धुळीला मिळवावं असं कोणालाच वाटत नाही पण आपल्यावर झालेला अत्याचार लपवून ठेवणेसुद्धा बरोबर नाही.  

घरगुती हिंसेच्या विरोधात कायदा पण पाठीशी उभा आहे. त्याच बरोबर अनेक NGO’s पण मदतीस कार्यरत आहेत. भारत एक ‘तथाकथित’ पुरुषप्रधान देश असल्याने अनेक हिंसक अत्याचार दृष्ट्या बघितले जात नाहीत.अश्याच स्त्रियांना प्रोत्साहन देण्याचं काम हे NGO’s करतात.

अनेक हेल्पलाईन नंबर्स मदतीसाठी कार्यरत आहेत. त्या पैकी काही खालील प्रकारे आहेत:

पुण्यातील घरगुती हिंसेसाठीचा हेल्पलाईन क्रमांक-

  • ए. के. एस. हेल्पलाईन क्रमांक- ८७९३०८८८१४
  • कायदेशीर सल्ल्यासाठी- ८७९३०८८८१५
  • समुपदेशनासाठी – ८७९३०८८८१६

मुंबईतील घरगुती हिंसेसाठीचा हेल्पलाईन क्रमांक- १२९८ (टोल फ्री क्रमांक)

  • मुंबई पोलीस हेल्पलाईन: १०३

दिल्लीतील घरगुती हिंसेसाठीचा हेल्पलाईन क्रमांक-

  • दिल्ली पोलीस हेल्पलाईन: १०९१/१२९१ (०११) २३३१७००४
  • शक्ति शालिनी वुमेन्स शेल्टर: (०११) २४३७३७३६/२४३७३७३७
  • सार्थक: (०११) २६८५३८४६/२६५२४०६१
  • जागोरी: (०११) २६६९२७००

बंगळुरु घरगुती हिंसेसाठीचा हेल्पलाईन क्रमांक- १०९१ (टोल फ्री क्रमांक)

 

 

Input your search keywords and press Enter.