Now Reading:
या जनतेच्या सेवकांचे वेतन तुम्ही ओळखू शकता का?
या जनतेच्या सेवकांचे वेतन तुम्ही ओळखू शकता का?

१. राष्ट्रपती (President)- ₹५,००,००० 

देशाच्या पहिल्या नागरिकाचा दर्जा राष्ट्रपतींनी दिला जातो.

२. उप राष्ट्रपती (Vice President) – ₹४,००,०००

देशातील दुसऱ्या नागरिकाचा मान उप राष्ट्रपतींना असतो. राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या उप राष्ट्रपती सांभाळतात. 

३. प्रधान मंत्री (Prime Minister) – ₹१,६५,००० 

राष्ट्रपतींच्या मुख्य सल्लागाराचं काम प्रधानमंत्री करतात.

४. राज्याचे गव्हर्नर (State Governers)- ₹३,५०,०००

राज्याच्या गव्हर्नरला तेच हक्क आणि कर्तव्य असतात जी राष्ट्रपतींना देशासाठी असतात.

५. भारताचे मुख्य न्यायाधीश (Cheif Justice of India)- ₹२,८०,००० 

कैद्यांवर लक्ष ठेवून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला न्यायाधीश मिळवून देण्याचं काम करतात. तसेच ते मुख्य खटल्यांना वेळ नेमतात. हे न्यायपालिकेचे मुख्य असतात.

६. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (Judges of High Court) – ₹९०,००० 

उच्च न्यायालयाचे खटले जे न्यायाधीश सांभाळतात.

या सगळ्यांच्या व्यतिरिक्त बाकी सुविधा देखील मुख्य सरकारी माणसांना मिळते.

Input your search keywords and press Enter.