Now Reading:
भारताच्या सुवर्ण काळात नेणारे दुर्मिळ फोटो
भारताच्या सुवर्ण काळात नेणारे दुर्मिळ फोटो

शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही पूर्वीच्या लोकांबद्दल वाचलं असेल. जुन्या काळातील रस्ते, स्थळं, नेते, एकूण पूर्वीचा भारत कसा दिसायचा? या सगळ्याबद्दल तुम्ही बरंच काही वाचलं असेल, आज तुम्हाला ते बघायला मिळेल. १८००च्या काळापासून आज पर्यंत देशात काय काय बदल घडून आलेत हे आज तुम्हाला खालील चित्रांमधून पाहता येईल.

१. ताज महालचा १८५० सालातील फोटो

२. १८९८ सालातील टाइम्स ऑफ इंडियाचे कार्यालय 

३. गांधीजींचा लहानपणीचा फोटो

४. इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या मेसचा फोटो

५. १९३० सालातील झेब्रा गाडी

६. तलवारबाजी करताना पंडित नेहरू

७. १९७० सालातील मुंबई शहराचा फोटो

८. मुंबईतील फ्लोरा फाऊंटेन, १९८०

९. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिटलर, १९४१

१०. मुंबईतील ट्राम, १९५२

Input your search keywords and press Enter.