Now Reading:
मूडनुसार वॉलपेपर बदलणाऱ्यांसाठी १० गमतीदार फोटो
मूडनुसार वॉलपेपर बदलणाऱ्यांसाठी १० गमतीदार फोटो

विद्यार्थी असो किंवा ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती, आजकाल जवळपास सगळेच त्यांचा सर्वाधिक वेळ कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर घालवतात. त्यात आपल्या कॉम्प्युटरचा किंवा लॅपटॉपचा वॉलपेपर स्वतःच्या आवडीनुसार ठेवायला कोणाला नाही आवडत. स्क्रीनवर मनोरंजक चित्र असल्याने ते पाहण्यासही गंमत वाटते. अनेक लोकांना कोणतं तरी सुंदर हिल स्टेशन किंवा गोड प्राण्याचा फोट वॉलपेपरवर ठेवायला आवडतो. प्रत्येकाच्या आवडीनुसार चित्र ठेवण्यात येतात.

आम्ही तुमच्यासाठी असे १० मजेशीर आणि सुंदर वॉलपेपर आणले आहेत जे पाहून तुम्ही चकित व्हाल.

१. एवढा व्यस्थित डेस्कटॉप तुम्ही कधी पहिला होता का?

२. आज काल इंटरनेट एक्सप्लोररचा वापर कोण करतं?

३. हे सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत पंगे घेण्याचे परिणाम आहेत

४. ऑफिसमध्ये कधी तुमचा बॉस रागवून तुमच्या डेस्कवर आला तर आता तुम्हाला काय करायचं ते माहित आहे

५. याला म्हणतात सर्जनशीलता!

६. जर तुम्हाला खूप टापटीप आणि सुटसुटीतपणा आवडत असेल तर हा वॉलपेपर खास तुमच्यासाठी आहे.

७. कॉम्पुटरपासून लहान मुलांना लांब ठेवण्यासाठी हा वॉलपेपर कामी येईल

८. यांच्याकडे बराच मोकळा वेळ दिसतोय

९. याहून गोड वॉलपेपर मिळणं अशक्य आहे!

१०. हा आहे सायबर क्लाथसलाईनचा खरा चेहरा

Input your search keywords and press Enter.