Now Reading:
या शहरांची नावे वाचल्यावर तुम्ही अक्षरक्षः जमिनीवर लोळण घ्याल
या शहरांची नावे वाचल्यावर तुम्ही अक्षरक्षः जमिनीवर लोळण घ्याल

२०१५ मध्ये जेव्हा ‘बदलापूर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा देशभरात लोकांना वाटलं की, ही जागा काल्पनिक आहे आणि चित्रपटाच्या कथानकासाठी लिहिली गेली आहे. ‘बदलापूर’ हे नाव ऐकून लोकांच्या मनात असाही विचार आला की या जागेत सगळे एकमेकांचा बदला घेतात!

पण बदलापूर नाव तरी बरं. भारतात अशी काही गावं आणि शहरे आहेत ज्यांची नावं ऐकून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल.

१. जहर (हिमाचल प्रदेश)

जहर म्हणजेच विष. हो! अशी जागा खरच अस्तित्वात आहे. नीट पाहा या जागेला. तुमचा विषारी मित्र इथूनच आहे का जाणून घ्या. त्याला परत त्याच्या मूळ गावात पाठवता येईल.

३. नींद (मिसूरी)-

नावावरूनच अतिशय झोपाळू अशी जागा दिसतेय ही.

४. सुअर (उत्तर प्रदेश )

हिंदीमध्ये सुअर म्हणजे डुक्कर.

५. बकचोदी सेंटर

तुमचं यावर काय म्हणणं आहे?

Input your search keywords and press Enter.