Now Reading:
या फोटोत पांडा शोधून काढणं जवळपास अशक्यच आहे, बघूया तुम्हाला जमतंय का
या फोटोत पांडा शोधून काढणं जवळपास अशक्यच आहे, बघूया तुम्हाला जमतंय का

लहानपणाच्या खेळांची मजाच वेगळी होती. घरा बाहेरचे खेळ म्हणजे खो-खो, कबड्डी, क्रिकेट, पकडा पकडी ज्यात दम लागला तरी खेळ थांबायचा नाही. आणि बाहेर पाऊस सुरु असताना घरात बसून खेळणाऱ्या खेळाची पण मज्जा अनोखीच.

भातुकली, कॅरम, लपा-छपी आणि कोडी सोडवणे. असाच एक चंपक आणि नंदनमध्ये येणारा पझलचा खेळ आठवतोय का ज्यात तुम्हाला एका मोठ्या चित्रात एक छोटं चित्र शोधायला लागायचं? 

चला मग आज पण असाच एक कोडं सोडवुया आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या करूयात.

यात असंख्य हत्तींमधून एका पांडाचं तोंड तुम्हाला शोधायचं आहे. तुमची नजर अख्या चित्रात फिरू द्या आणि शोधा एका पांडाला.


शोधलात पांडा? खूपच तीक्ष्ण आहे तुमची नजर! पण जर पांडा मिळाला नसेल तर कर्सरला खाली आणा.

किती वेळात शोधला तुम्ही हा पांडा, ते कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये!

H/T: Today.com

Input your search keywords and press Enter.