Now Reading:
तुमच्या त्वचेला लकाकी देतील असे खोबरेल तेलाचे ६ गुणकारी फायदे
तुमच्या त्वचेला लकाकी देतील असे खोबरेल तेलाचे ६ गुणकारी फायदे

खोबरेल तेल हे फक्त जेवणासाठीच नव्हे तर तुमच्या त्वचेसाठीसुद्धा फार गुणकारी आहे. जाणून घेऊया खोबरेल तेलाचे ६ फायदे-

१. त्वचेसाठी स्क्रब-

२ टेबलस्पून बारीक साखर व १ टेबलस्पून खोबरेल तेल मिक्स करा आणि त्याने चेहऱ्याला मसाज करा. हे मिश्रण स्क्रबिंग क्रीम म्हणून वापरता येते

 

२. मेक अप ब्रश क्लिनर-

१ टेबलस्पून खोबरेल तेल व हँडवॉशचं मिश्रण मेकअप ब्रश साफ करण्यासाठी कामी येते.

 

३. नखांच्या आद्रतेसाठी खोबरेल तेल कामी येतं. थोडं तेल नखांच्या मुळाशी लावल्यावर तुम्हाला फरक जाणवेल.

४. गालावर खोबरेल तेल लावा जेणेकरून ते हायलायटर म्हणून काम करतं.

५. मेकअप काढण्यासाठी खोबरेल तेल वापरता येतं.

६. ओठांची आद्रता कायम ठेवण्यासाठी खोबरेल तेल वापरलं जातं.

Input your search keywords and press Enter.