Now Reading:
हे केक पाहून लगेच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल
हे केक पाहून लगेच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल

हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे केक बघायला मिळतात. लहान मुलांसाठी खास कार्टुनचा केक, लग्नाच्या वाढदिवसासाठी खास जोडप्यांचा केक, आतातर केकवर फोटोसुद्धा काढून मिळतात. अशा विविधतेने नटलेल्या या केकच्या दुनियेत असे अनेक प्रकारचे केक बघायला मिळतील. आता आपण बघणार आहोत असेच काही सुंदर केक जे बघून तुमचा केक खाण्याचा मोह आवरणार नाही. चला तर मग असेच काही हटके केक पाहूया-

१. रंगीबेरंगी फुलांखाली सजलेला हा केक खायला किती मजा येईल!

२. गुलाबांच्या सजावटीमुळे या केकची शोभा अधिकच वाढली आहे

३. जगातील हा सर्वात गोंडस कपकेक ठरेल

४. बागेतील वेलबुट्टीप्रमाणे हा केक सजवलेला आहे

५. हिरव्या आणि जांभळ्या रंगाच्या फुलांनी सजवलेला हा केक खाण्यासाठी कोणीही आतुर होईल

६. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा केक खरंच उत्तम आहे

७. प्रत्येक कपकेक म्हणजे एक स्वतंत्र बागच म्हणावी लागेल

८. नाजूक वेलबुट्टीने सजवलेला हा केक किती सुंदर दिसतोय ना!!!

किती मस्त केक आहेत ना! अशाप्रकारचे केक खावे की बघत बसावे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल!!!

 

Input your search keywords and press Enter.