Now Reading:
तुमचा वाईट दिवस प्रसन्न करण्यासाठी १० हेअरस्टाइल्स टिप्स
तुमचा वाईट दिवस प्रसन्न करण्यासाठी १० हेअरस्टाइल्स टिप्स

प्रवासात धूळ मातीमुळे तुमच्या केसांना खूप काही सहन करावे लागते. पण ह्या १० हेअरस्टाइल्स टिप्समुळे तुमचे केस दिसतील फॅशनेबल कधी ही कुठे ही.

१. सुखा शॅम्पू-

सुखा शॅम्पू तुमच्या केसांच्या मुळांवर स्प्रे करा आणि द्या तुमच्या केसांना ताजा लुक. 

२. एरंडेल तेल-

थोड्याश्या एरंडेल तेलाने तुमचे केस मऊ होतील आणि तुम्हाला मोकळ्या केसात वावरायचा आनंद मिळेल. 

३. झटपट कर्ल्स-

तुमच्या केसांना दोन भागात विभागून त्यांना हाताने पिळ द्या. ते झालं की केस मोकळे सोडा आणि तुम्हाला कर्ल्स मिळतील. 

४. मऊ केस-

एक गोलाकार कंगवा घ्या आणि तुमच्या केसांवर फिरवा की तुम्हाला मऊ केस मिळतील.

६. अंबाडा बांधा-

मोकळ्या केसांचा त्रास होत असेल तर सगळे केस पकडून एक अंबाडा बांधा. 

७. जाड घनदाट केस-

तुम्हाला तुमचे केस पातळ झालेले वाटत असतील तर केस उलटे करून सुकवा. याने केसांना भरगच्चपणा येईल.

८. वेणी घाला-

सगळ्यात सोपं म्हणजे केसांची वेणी घाला ज्याने तुमच्या कामात अडथळा येणार नाही.

९. लट बांधा-

तुमच्या केसांचे लट जर तुम्हाला त्रास देत असतील तर एक पिन घेऊन त्यांना कानाच्या वर बांधा.

१०. जसे आहेत तसे ठेवा-

तुमच्या केसांना मोकळ ठेवा आणि त्यांना त्यांचं असं स्वतंत्र आयुष्य जगू द्या.  

Input your search keywords and press Enter.