Now Reading:
ही मुलगी घडवतेय भरतकामातून नयनरम्य देखावे, पाहाल तर चकित व्हाल!
ही मुलगी घडवतेय भरतकामातून नयनरम्य देखावे, पाहाल तर चकित व्हाल!

रशियन कलाकार वेरा शिमुनियाने Vera Shimunia लँडस्केप चित्रकलेला एक नवं वलय दिलंय. तिला भरतकामात विशेष प्राविण्य अवगत आहे. तिने याच कौशल्याचा वापर करून अशी काही निसर्गचित्रं तयार केलीत जी पाहिल्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही की, ते रंग नसून भरतकाम आहे.

विविध रंगछटांचा वापर करून तयार केलेल्या या कलाकृती बघताच नजरेत भरतात. तिच्या या कलाविष्काराचं वेगळेपण आपल्या कलानुभवाला चालना देणारं आहे. तुम्ही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन तिच्या या विलोभनीय कलाकृती पाहू शकता- (instagram ID- @shimunia)

खाली तिच्या निवडक कलाकृतींचे फोटो आहेत.

१. आहे की नाही गंमत?

२.

३. असं रंगछटांनी नटलेलं बेडरूम कोणाला नाही आवडणार?

४. असा देखावा पैसे मोजून पण पाहायला मिळायचा नाही

५.

६. काश्मिरचं स्वर्ग आठवलं की नाही?

७. यातून घडते जादू

८.

९. पाहावं तितकं नवलच!

१०. झालात ना फॅन?

 All images have been taken from the artist’s Instagram account

Input your search keywords and press Enter.