Now Reading:
‘एप्रिल फूल’ला १० धमाल प्रँक्सनी करा सगळ्यांचा डब्बा गूल
‘एप्रिल फूल’ला १० धमाल प्रँक्सनी करा सगळ्यांचा डब्बा गूल

एप्रिल फूल तोंडावर आलाय, पण तुम्हाला काही सुचत नाहीए नेमकं कसं कसं नि कोणाकोणाची फजिती करू ते? खोट्या नोटा वाटेत ठेवणे, भिंतीवर खोटी पाल चिकटवणे, शाळेतून फोन करणे यासारख्या गोष्टी आता पाठी पडल्या म्हणूनच तुमच्यासाठी प्रँक्सचा फ्रेश माल आणलाय, बघा कोणता आवडतो ते-

१. तुमच्या सहकाऱ्याच्या किबोर्डमध्ये झाडे लावणे 

तसं कोणी आपल्या दाराबाहेर झाडं लावायला तयार नसतं पण एप्रिल फूल करायला अटकेपार झेंडे लावून येतील.

२. अगदी सकाळीच दरवाज्याशी बोलणारी माणसं पाहण्याचा योग एप्रिल फूल दिवशीच येऊ शकतो.

३. एअर फ्रेशनरच्या जागी श्रींप स्प्रेचं लेबल लावा आणि पाहा काय गंमत होतेय ती.

४. आंघोळीच्या साबणावर पारदर्शक नेलपॉलिश लावा.

५. या एप्रिल फूलला ट्राय करा ही खवय्येगिरी

६. पेप्सोडेंटवाली ओरीओ

७. तुमच्या सहकाऱ्याच्या खुर्चीखाली एअरहॉर्न लावणे

८. तुमच्या मित्राला टायपिंगचं GIF पाठवा.

९. मित्राच्या होम स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून वॉलपेपर ठेवा आणि होमपेजवरून सर्व आयकॉन्स डिलीट करा.

१०. पिझ्झामध्ये फिलिंग्स (fillings) असतात पण तुमच्यात नाही. खेळा हा मनाला कुठच्या कुठे बर्स्ट करणारा प्रँक.

Cover Image Source: BoredPanda

Input your search keywords and press Enter.